आम्ही अश्या एका ध्येयाने प्रेरित आहोत की, आज नाही तर काल ज्या एका गोष्टीची जाणीव भारत देशातील प्रत्येकाला नाही तरी बहुसंख्यानां होईल - की सर्व समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित केल्याखेरीज कोणाचेच हित साध्य होवू शकत नाही - त्या विचारधारेसाठी जे जे करणे आवश्यक आणि आमच्याकडून शक्य आहे ते ते जिद्दीने, चिकाटीने आणि अनुशासनात्मक पद्धतीने करायला हवे.
काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले. नाही जगी कोणी मुकीयांची जाण, सार्थक लाजून नव्हे हित. - संत तुकाराम
Subscribe to:
Comments (Atom)
Muknayak: आत्मनिर्भरप्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ...
Muknayak: आत्मनिर्भर प्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ... : आत्मनिर्भर प्रधानमंत्री कहते है 'आत्मनिर्भर हो जाओ'। कु...
-
Muknayak: आत्मनिर्भर प्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ... : आत्मनिर्भर प्रधानमंत्री कहते है 'आत्मनिर्भर हो जाओ'। कु...
-
फुले - आंबेडकरी आंदोलनाचा तिढा ! फुले आंबेडकरी विचारधारा आणि फुले आंबेडकरी दृष्टिकोन, समाजाच्या अश्या एका आदर्शाची मांडणी करतात...
No comments:
Post a Comment